Showing posts with label diwali wishes in marathi. Show all posts
Showing posts with label diwali wishes in marathi. Show all posts

Wednesday, November 7, 2012

दिवाळीच्या शुभे्च्छा.....६

लक्षुमीच्या पावलानी....... कुबेराच्या साथीने,
लक्षदिव्याच्यां साथीने.......सुखाच्या राशीने,
येओ मगंल दिपावली अपुल्या घरी.............,
शुभ दिपावली..........!

Monday, October 29, 2012

दिवाळीच्या शुभे्च्छा.....५

सुख, शांती, समाधान, समृद्धि, ऐश्वर्य, आरोग्य,
प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यानी आपले जीवन
प्रकाशमय होवो.... शुभ दिपावली...........!!!

दिवाळीच्या शुभे्च्छा......४

लक्ष..लक्ष..दिव्यानी उजळली निशा घेऊनी नवी उमेद,
नवी आशा होतील पुर्ण मनातील सर्व ईच्छा,
दिवाळीच्या तुम्हाला खुप खुप शुभे्च्छा.....!

दिवाळीच्या शुभे्च्छा......३

धनत्रयोदशी..! नरकचर्तुदशी...!,
लक्ष्मी पुजन...! बली प्रतीपदा...!,
आपला सम्पुर्ण दीपोत्सव मंनगलमय होवो....,
शुभ दिपावली......!!!

Sunday, October 28, 2012

दिवाळीच्या शुभे्च्छा.....२

आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळ्ते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जवो.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....!

दिवाळीच्या शुभे्च्छा......१

नवा दिवस
नवे वर्ष
नवी आशा
नवा हर्ष
नवे विचार
नवी कल्पना
नवे पाऊल
नवी चेतना
मनापासुन ही एक इच्छा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....!