Wednesday, October 24, 2012

आपट्याची पान...शुभ दसरा...!

"आपट्याची पान
त्याला ह्रुदयाचा आकार,
मनाचे बंध
त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार ,
विजयादशमीच्या निमित्ते
करावा शुभेच्छांचा स्वीकार॥
विजयादशमीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा ....."॥
शुभ दसरा....

No comments:

Post a Comment