कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात.....
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ....
साद घाली मना,
झोंबनारा गार हा वारा....
शहारालेलं सर्वांग त्या लाटांपरी,
भावनाही उधाणलेल्या.....
तयांशी लाभलेला तू.....
प्रेम किनारा ....♥
अन हाती तुझा हात.....
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ....
साद घाली मना,
झोंबनारा गार हा वारा....
शहारालेलं सर्वांग त्या लाटांपरी,
भावनाही उधाणलेल्या.....
तयांशी लाभलेला तू.....
प्रेम किनारा ....♥
No comments:
Post a Comment