Sunday, October 28, 2012

एका लहान मुलाचा वाढ्दिवस असतो.....

एका लहान मुलाचा वाढ्दिवस असतो....
तो त्याच्या वडिलांना विचारतो,
"बाबा तुम्ही माझ्या वाढ्दिवसाला असे जुने
कपडे का घतले आहेत??"
तेव्हा त्याचे वडील म्ह्णालेः"कारण
माझ्या कडे तितकेच पैसे आहेत
बाला मी एका साठीच कपडे घेवु शकतो.......

आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे
मिळ्ण महत्वाचा आहे...."
२० वर्षांचा काळ लोट्ला आता वडील
मुलाला विचारत होते "अरे तू सगळी रक्क्म
जमा का करत आहेस आणि जुनीच कपडे घालून
फिरतोस...."
मुल्गा म्हणालाः"बाबा माला एका घर
घ्यायचंय
त्या मानसासाठी ज्याने मला इतक्या
खलुन वर
आणलं
त्यांनी मला एक ओळख मिळ्वून दिली.."
बाप हि निशब्द झाला मनात म्हटला"जीवन
सार्थ झाल... आता डोळे
मिट्लो तरी चिंता नाही.."
मुलगा लगेच
म्हणाला"बाबा मला तुमची अजुनहि गरज
आहे.

No comments:

Post a Comment