Thursday, November 1, 2012

" मनुष्य".....सोने की कोळसा..............?

" मनुष्य" हा एक बंद दुकानाप्रमाणे असतो,
आणि तोंड हे त्यावरील कुलूप...........,
जेव्हा कुलूप उघडले जाते की तेव्हाच कळते की,
दुकान सोन्याचे आहे की कोळश्याचे...........?

No comments:

Post a Comment