Monday, October 29, 2012

दिवाळीच्या शुभे्च्छा.....५

सुख, शांती, समाधान, समृद्धि, ऐश्वर्य, आरोग्य,
प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यानी आपले जीवन
प्रकाशमय होवो.... शुभ दिपावली...........!!!

दिवाळीच्या शुभे्च्छा......४

लक्ष..लक्ष..दिव्यानी उजळली निशा घेऊनी नवी उमेद,
नवी आशा होतील पुर्ण मनातील सर्व ईच्छा,
दिवाळीच्या तुम्हाला खुप खुप शुभे्च्छा.....!

दिवाळीच्या शुभे्च्छा......३

धनत्रयोदशी..! नरकचर्तुदशी...!,
लक्ष्मी पुजन...! बली प्रतीपदा...!,
आपला सम्पुर्ण दीपोत्सव मंनगलमय होवो....,
शुभ दिपावली......!!!

Sunday, October 28, 2012

दिवाळीच्या शुभे्च्छा.....२

आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळ्ते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जवो.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....!

दिवाळीच्या शुभे्च्छा......१

नवा दिवस
नवे वर्ष
नवी आशा
नवा हर्ष
नवे विचार
नवी कल्पना
नवे पाऊल
नवी चेतना
मनापासुन ही एक इच्छा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....!

एका लहान मुलाचा वाढ्दिवस असतो.....

एका लहान मुलाचा वाढ्दिवस असतो....
तो त्याच्या वडिलांना विचारतो,
"बाबा तुम्ही माझ्या वाढ्दिवसाला असे जुने
कपडे का घतले आहेत??"
तेव्हा त्याचे वडील म्ह्णालेः"कारण
माझ्या कडे तितकेच पैसे आहेत
बाला मी एका साठीच कपडे घेवु शकतो.......

आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे
मिळ्ण महत्वाचा आहे...."
२० वर्षांचा काळ लोट्ला आता वडील
मुलाला विचारत होते "अरे तू सगळी रक्क्म
जमा का करत आहेस आणि जुनीच कपडे घालून
फिरतोस...."
मुल्गा म्हणालाः"बाबा माला एका घर
घ्यायचंय
त्या मानसासाठी ज्याने मला इतक्या
खलुन वर
आणलं
त्यांनी मला एक ओळख मिळ्वून दिली.."
बाप हि निशब्द झाला मनात म्हटला"जीवन
सार्थ झाल... आता डोळे
मिट्लो तरी चिंता नाही.."
मुलगा लगेच
म्हणाला"बाबा मला तुमची अजुनहि गरज
आहे.

Friday, October 26, 2012

मुले.......अ सतातच असे !

मुले.........अ सतातच असे
मुले.........अ सतातच असे
मुले.........अ सतातच असे
एखाद्या मुलीवर मनापासुन
प्रेम करणारे,
ती आपली होऊ शकत नाही
हे माहीत असुन
फक्त तिच्यवर प्रेम करणारे...
 मुले.........अ सतातच असे.
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत
निस्वार्थी प्र्यत्नात असणारे...
खरच काही मुले....असतातच असे
माझ्या सारखेी...
हरवलेल्या गर्दीत देखील,
स्वतःला विसरून
त्यात आपले प्रेम शोधणारे.....!!

खरी स्व्प्ने.......

स्वप्ने ती खरी होत नाहीत...
जी स्वप्ने झोपेत पाहीली असतात,
स्व्प्ने ती खरी होतात....
ज्याच्यांसाठी आपण झोप विसरतो......!

Thursday, October 25, 2012

एक नात आजीला म्हणाली.....!

एक नात आजीला म्हणाली..........

मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परक घर आपलं मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची
तीच्यावरच का जबरदस्ति
नवीन नाव वापरायची?
 
आजी म्ह्णाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडुन
तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडुन
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते
एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते
पण म्ह्णुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं,,,,,,,,,,,,,,,

Wednesday, October 24, 2012

कातरवेळी....प्रेम कीनारा...!

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात.....

स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ....

साद घाली मना,
झोंबनारा गार हा वारा....
शहारालेलं सर्वांग त्या लाटांपरी,
भावनाही उधाणलेल्या.....
तयांशी लाभलेला तू.....
प्रेम किनारा ....♥

आपट्याची पान...शुभ दसरा...!

"आपट्याची पान
त्याला ह्रुदयाचा आकार,
मनाचे बंध
त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार ,
विजयादशमीच्या निमित्ते
करावा शुभेच्छांचा स्वीकार॥
विजयादशमीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा ....."॥
शुभ दसरा....

Tuesday, October 23, 2012

प्रेमात हे असेच होत.........!

प्रेमात हे असेच होत.........!
वेड पिसं मन सैरवैर पळू लागते
मनाच्या गाडीचा लगाम त्यचाच
हातात असतो....

चालक हि तोच आणि वाह्क हि तोच असतो..
त्याच्या शिवाय रस्ते कुठेच संपत नाहीत...
ओसाड मार्गही फुलांनी मोहल्यशिवाय
राहत नाहीत..

सकाळ्ची सुरवात आणि राञीचा शेवटही तोच असतो...
डोळ्यांना आता झोपही येत नाही..

आयुष्याची गुंफलेली स्व्प्ने गुंफता गुंफता संपत नाहीत...
त्यला झालेली छोटीशी जखमही विव्ळून टाकते..

माल झलेला घवही त्याच्या मृदू
स्पर्शाने सेकंदात अदृश्य करून जाते....
तोच सुरवात आणि तोच शेवट असतो....


प्रेमात हे असेच होत.........!
प्रेमात हे असेच होत........